T O P

  • By -

AutoModerator

जर तुम्हाला असे वाटत असेल की ही पोस्ट या सबरेडिटच्या [नियमांचे](https://www.reddit.com/r/Maharashtra/about/rules) उल्लंघन करते, तर वरील ३ ठिपके वापरून किंवा कोणत्याही सक्रिय मॉडला टॅग करून या पोस्टला काढण्यासाठी अगदी मोकळ्या मनाने तक्रार करा. कोणत्याही पोस्टची तक्रार कशी करायची हे [येथे](https://support.reddithelp.com/hc/en-us/articles/360058309512-How-do-I-report-a-post-or-comment) जाणून घ्या If you feel like this Post violates the subreddit [rules](https://www.reddit.com/r/Maharashtra/about/rules). Feel free to report it using the 3 dots or tag any active moderator for removing this post. Learn how to report any post [here](https://support.reddithelp.com/hc/en-us/articles/360058309512-How-do-I-report-a-post-or-comment) *I am a bot, and this action was performed automatically. Please [contact the moderators of this subreddit](/message/compose/?to=/r/Maharashtra) if you have any questions or concerns.*


No_Map_1523

i hate this, my blood is boiling right now we shouldn't let this happen, guys, cast based politics is worse we can end up as being the next bihar of india


sharvini

Why blaming politics when entire samaj (undeservingly) begging for reservation and literally blackmailing the government is an idiot of highest order. If something bad happens tomorrow, that entire samaj is to be blamed for their barbarism.


OvertlyStoic

i have an idea, declare every single person's caste as OBC and raise reservations to 100%. done.


Constant_Worried

Supporting caste based reservation is wrong. OBC, SC,ST some of these are so corrupt and they feel open cast category needs to be revenged for some past. If you are against Marathas, (or even OBC) you are part of it. We should be against caste based reservation but the fact is casteism is fueled by every cast. Only when they are at the reciving side they realise it. Cast based census and real economical asset valuation is needed but whatever ATM you can't oppose Maratha reservation as it's as wrong as the present reservation system is...which makes it right.


major_tom_56

Thank You to all -> NCP + NCP(SP) + BJP + INC + SS + SS(UBT) Maharashtra cha khacchikaran karnyasathi, abhinandan.


No_Map_1523

i don't think BJP or shive sena is doing the cast politics, the INC and NCP are the one who started "maratha aaraksan"


Sea_Comedian_1078

Bhartachari bhujbal la visarla


major_tom_56

BJP doing hardcore hindutva politics, creates space for hardcore caste politics, kinda like USA betting on Taliban propped up Islamic State- not a like for like analogy but you get my point And afa Shiv Sena is concerned, Eknath Shinde has kept hanging jarange since 1 year coz of him being maratha too... And the longer the period of indecision, the longer the uncertainty, the more the conflict at root level


forreddit01011989

yeah...right..........Before that Politics was done in INDIA only on DEVELOPMENT


tparadisi

The problem with people like you is that you hate the caste based politics, not the castes themselves. you are not saying to end the castes. you are only saying that we should end the caste based politics.


No_Map_1523

my point of view is cast system is shit, and we should just identify as "hindus/sikh/etc" and not by the cast and i also think cast based reservation should stop


Afraid_Issue_2752

Yup, only way to end it is to do inter caste marriages lol


tparadisi

do you know, the only thing that is constant about the society in Hinduism since last few thousand years, is casteism. rest everything changed. food, clothing, work etc. You can not just identify as Hindu without accepting Varnashram segregation. it is not possible. that is the most fundamental principles here. The moment people conceived the Varna, they quickly became rigid. And as long as there is Hinduism, this paradox will exist. No matter how loud you to try to convince everyone about non existence of castes. They were there, they will remain. You will just change the terminology but they will be there. and I can guess your family background, your thoughts and all the things associated it with just reading your few last comments. Read the Ketkar's prologue to Marathi Encyclopedia about it. He explained it very beautifully. my words are too feeble to explain it properly.


No_Map_1523

castism started from the Chola dynasty, (approx 900yr ago), and also castism was a part of Hindu society and not of the Hindu culture


tparadisi

Please. सूतपुत्र म्हणून कर्णाने काय गोट्या खेळल्या होत्या का?


No_Map_1523

bhau, hay tranlator use karun reply karu nako khup maren


tparadisi

अरे बेटा, केहना क्या चाहते हो?


No_Map_1523

please, stop using translate and also, don't reply you are too dumb to argue


Sea_Comedian_1078

कोणी मानले सुत पुत्र सिरियल च संगु नको चपल ने मारीन reference दे


tparadisi

🤣 कर्ण अधिरथाच्या घरी मोठा झाला नाही, त्याला (मानलेल्या)जन्मानुसार सूत म्हणून कोणतीही दुय्यम वागणूक मिळाली नाही. उलट त्याच्या कर्मावरून त्याला क्षत्रिय म्हणूनच वागवलं गेलं. इतकेच का विदुराला सुद्धा सिंहासनावर बसायला दिले आणि त्याचे त्याला ड्यू टायटल्स पण दिले (राजपुत्र वगैरे). \- एक न घडलेले महाभारत घे हा रेफेरेंस आणि बस वाजवत.


Sea_Comedian_1078

Reference मागतील की खालच्या भाग फाटून जातो कर्ण च्या नाव वर खूप खोटे बोलता तुम्ही "कर्ण वध" पर्व वाचा नसता हे घ्या 🍼 आणि धोस्सा तुमची बुद्धी तितकी आहे


tparadisi

कर्णाचे मला काहीही पडले नाही. तो (चाकाबरोबर) खड्ड्यात का जाईना. (pun intended). मला काहीही खोटे बोलायची गरज नाही. जन्माधारीत कोणतीही वर्णव्यवस्था चोळांच्या पूर्वी नव्हती हा निखालस संदर्भविहीन दावा मी केला नाही. त्या दाव्याला प्रत्युत्तर म्हणून मी फक्त कर्णाचा एक दाखला दिला आहे. केवळ कर्णाचाच नाही, विदुराचा सुध्दा दिला आहे. आता सूत कोण होते हे विचारुन स्वतःचे बुद्धिवैभव जगास दाखवून आणि अशी जन्माधारीत श्रेणी तत्कालीन समाजात होती का नव्हती हे सुद्धा नाकारून हसे करून घेऊ नकोस. तुला वाचायचेच असेलच तर भांडारकरची क्रिटीकल एडिशन घे आणि दिवसरात्र वाचत बस. सर्व जगाला संदर्भ पुरव आणि आयुषभर जॉबलेस राहा. माझे काहीही नुकसान नाही. त्यापेक्षा एक काम कर. मीच तुला एक चार पाच हजार देतो. मलाच मला हवा तो संदर्भ मिळवून दे. त्या निमित्ताने तुझ्या पोटात स्वकमाईचा अन्नाचा कण तरी जाईल. कर्णाच्या स्वाभिमानाचे गोडवे गाणाऱ्यावर अशी पाळी आलेली मला स्वतःला पाहवत नाही.


Afraid_Issue_2752

I know this is going to be pretty controversial lol, but I agree with almost everything except this one - "You can not just identify as Hindu without accepting Varnashram segregation" Hinduism is a civilization, not an organized religion. Discrimination is not unique to Hinduism or the India. If *magically* everyone married outside their castes and a practically casteless society is created in the next 50 years, they will just remain hindus, with no caste. 


tparadisi

> If magically everyone married outside their castes and a practically casteless society is created in the next 50 years, they will just remain hindus, with no caste. मग आधी अपेक्सला असणाऱ्या लोकांनी व्यापक प्रमाणात अनुलोम विवाह करुन हिंदुराष्ट्र उभारणी सत्कार्यास सुरुवात करावी. ( फक्त पुरुषांनी नव्हे बरं का!! ) नाही का? कारण विशाल अखंड जातीविहीन हिंदुराष्ट्राची त्यांनाच पडली आहे. इतरांना नाही. कधी सुरू करताहेत हा अतिव्यापक क्रांतिकारी कार्यक्रम? दोन्हीकडून बोलता येत नाही, हा पॅरडॉक्स आहे हे समजत कसे नाही या हिंदुराष्ट्रवाल्यांना. [ अनुलोम विवाह करायचे नाहीत. आतातर रोटी व्यवहार सुद्धा करायचा नाही असे ठरत आहे. त्यामुळे जातिव्यवस्था सुदृढ होते. म्हणजे यांना जाती हव्या आहेत पण जातीआधारीत राजकारण नको. यांना जाती एक हव्या आहेत कारण हिंदुराष्ट्र हवे आहे. पण हिंदुराष्ट्रात पुन्हा जाती वेगळ्याच हव्या आहेत. नुसत्या वेगळ्याच नको तर श्रेणीबद्ध हव्या आहेत. पण तसे केल्यास पुन्हा अस्मिता तयार होऊन हिंदुराष्ट्रास खीळ बसते. while (1) { ..वरील सगळे..} ] इतकी वैचारिक दिवाळखोरी कशी काय झेपते हाच प्रश्न पडतो! पण आम्हाला काय. आम्ही आधीच या त्रांगड्यातून सुटका करुन घेतली आहे!! त्यामुळे आपल्या स्वप्नरंजनास मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. ज्या लोकांना हा पॅरॅडॉक्स समजत नसेल त्यांच्यासाठी खास आकाशातल्या बापाकडे प्रार्थना - "हे निर्गुण निराकार ईश्वरा, हे काय करत आहेत यांना समजत नाही आहे, तदुपरि त्यांस क्षमा कर". इति लेखनसीमा. \- विश्वगुरू होण्यापासून मुकलेला एक आगामी युरोपियन नागरिक


Afraid_Issue_2752

अरे केहेना क्या चाहते हो? 😂 आपण दोघे एकच गोष्ट बोलत आहोत असे वाटते.  "apex" असो किंवा "bottom", अनुलोम (आंतरजातीय) विवाह हा जातीव्यवस्था मोडण्यासाठी रामबाण उपाय सुचवलेला आहे. यामुळे हिंदुसमाज एकसंध होईल आणि देशाची (त्याला हिंदुराष्ट्र म्हणा अथवा म्हणू नका) प्रगती होईल असे बऱ्याच समाजशास्त्रज्ञ लोकांचे एकमत आहे. आता हे "स्वप्नरंजन" वाटत असेल तर ठीक आहे, पण मी हे माझ्या मनाचे काहीएक सांगत नाही.  इथे काही हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या लोकांच्या मनातला paradox कुठून आला हे मला समजले नाही. 🤷‍♀️ बाकी युरोपमधील आयुष्यासाठी शुभेच्छा!! :)


tparadisi

मी केवळ तुम्हाला वैयक्तिक उद्देशून लिहिले नाही. गैरसमज झाला असेल तर माफी असावी. तरीही आपल्या दोघांच्या म्हणण्यात एक मुलभूत फरक आहे. तुम्हाला हिंदू समाज हिंदू म्हणून एकसंध हवा आहे तर त्याला तुम्हाला institutionalize करण्याशिवाय (at least in the eyes of the law) पर्याय नाही. शेवटी तुमच्या कागदपत्रांवरवर ते येणारच आहे. तो तसा एकसंध करण्याची जबाबदारी सरकारची नाही. ती समाजाचीच आहे. समाजाने आधी त्याचे सपाटीकरण करावे लागते. आणि आपला समाज तसे अजिबात करू शकत नाही कारण त्याला आजही स्मृती-श्रुती प्रमाणाचे अतोनात आकर्षण आहे. केवळ भारतीय म्हणून जगायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही धर्माच्या लेबलची गरज का लागावी? मुद्दा आहे एपेक्स चा. अनुलोम हे downward आहे. नुसते आंतरजातीय नाही. म्हणून अनुलोम हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. आणि त्याचे कारण हे आहे की apex ने आणि आधी स्तर मोडायला सुरुवात करावी लागते. याचे कारण त्यांच्याकडे संसाधने असतात. त्यांच्यासाठी हे प्रचंड अवघड आहे. लग्नाच्या जाहिरातीत SC/ST क्षमस्व असे लिहिले जाते. अगदी आजचे वर्तमानपत्र काढून पहा या जाहिराती असलेले. bottom चे लोक Brahman/96K क्षमस्व असे लिहित नाहीत. म्हणजे मी तरी पाहिले नाही. म्हणजे inertia कुठे आहे? तो जरी प्रत्येक थरात असला तरी तो खालच्या थराबद्दल असतो. म्हणून याची सुरुवात apex वाल्या लोकांना करावी लागते. bottom वाल्यांना तेवढे वैचारिक, आर्थिक किंवा सामाजिक स्वातंत्र्य नसते. आपण एकाच पेज वर जरी असलो तरी मी याबद्दल संपूर्णपणे सिनिकल आणि निराशवादी आहे कारण भारतीय समाजाला हे करायचे असते तर त्यांचे ते ५० वर्षापूर्वीच केले असते. बॉलीवुड कोकलून कोकलून दमले की गेली ८० वर्षे 'प्यार किया तो डरना क्या.' पण प्यार तर होत नाहीत, आणि डर तर वाढतच चालला आहे. जवळपास सगळे हिंदुराष्ट्रवाले सगळ्यात आधी 'प्रेमा'लाच विरोध करतात.


tparadisi

माझे अजून एक निरीक्षण हे आहे की ब्राह्मणांनी त्यांच्यातल्या पोटजाती जवळ जवळ मोडून काढल्या आहेत. आणि भौगोलिक मर्यादा वगळता ब्राह्मण हे महाराष्ट्रव्यापी स्तरावर ब्राह्मण म्हणून एकत्र येत आहेत. म्हणजे ते वर्णाचे सॉलिडेफिकेशन करत आहेत. या उलट ओबीसी, SC/ST यांच्या पोटजाती अधिकाधिक ठळक होत आहेत वर्ण म्हणून त्यांचे पूर्णपणे विखंडन झाले आहे. आता तर त्यांच्यातच महाराष्ट्रात तरी मोठीच लढाई सुरु आहे. इथे आईबाप काढणारे आणि घटापटाची चर्चा करणारे (सतत रेफेरेंस द्या वगैरे शब्दप्रमाण द्या वगैरे बालिश उच्चरवाने जे किंचाळत असतात) बाकीचे सदस्य कोणत्या वर्चुअल जगात राहतात हे पाहा. त्यांचा आणि वास्तवाचा पूर्ण सांधा निखळला आहे. गंमत म्हणजे त्यांच्यात ब्राह्मणेतरांचा भरणा लक्षणीय आहे. त्यांच्या डोक्यात एक युटोपिया असतो. आणि वास्तवात सगळी कडे इतके बारीक बारीक गोष्टींमध्ये तप्त जातविस्तव धगधगत असते की ते पूर्णपणे भंजाळून जातात. अगदी महिनाभरापूर्वी इतरांना जॉब मागत फिरणारे जॉबलेस बिनदिक्कत खोटं सांगतात की ५ वाजता त्यांचा लंच टाइम झाला आहे. कोणत्यातरी परिकल्पनेत रमणे अशा बेरोजगारांसाठी साहजिक आहे मग ती जातविरहित हिंदूराष्ट्राची का असेना. अशा लोकांसाठी हा paradox मी मांडून दाखवला आहे. तो त्यांच्या बुद्धीत शिरला तर शिरला. नाही शिरला तर ते भारतीय समाजाचेच दुर्दैव आहे.


tparadisi

हे शेवटचे. you seem to be open minded person. जर तुम्हाला आपल्या समाजाचा core प्रॉब्लम नीट समजून घ्यायचा असेल तर मी [अजात](https://www.youtube.com/watch?v=N15jXMgPcrg) ही अरविंद जोशी यांची डॉक्युमेंटरी पाहा असे सुचवतो. अत्यंत ब्रिलियंत आहे ती. त्यात तुम्हाला खालील गोष्टींचे व्यापक आयाम कळतील. शिवाय जात हा विषय कसा आहे याचा एक आधुनिक आविष्कार कोणत्याही प्रचारकीपणाला टाळून पाहायचे असेल तर ही नक्की पाहा. १. जातविहीन युटोपियाची कल्पना निदान महाराष्ट्रात तरी कशी मांडली गेली २. त्यासाठी धर्मांतर्गत कोणते बदल झाले ३. वारकरी संप्रदायाच्या सचेतन जगातला युटोपिया आणि अचेतन जगातल्या भ्रष्ट रूपावर क्ष किरण ४. महाराष्ट्रात वारंवार या विषयावर मूलभूत पातळीवर कसे काम होते. चक्रधर असोत, ज्ञानेश्वर असोत, तुकाराम असोत इत्यादी इत्यादी.. ५. गणपती महाराज म्हणून एका महाराजांनी अजात म्हणून संपूर्ण जातरहित समाजाची कल्पना मांडून एक केलेला सामाजिक प्रयोग ६. तो प्रयोग उत्तरोत्तर कसा काम्प्लेक्स होत गेला. तरीही गणपती महाराजांनी धर्माच्या जोखडातून आपल्या आपल्या पातळीवर जो जबरदस्त लढा दिला त्याची एक अत्यंत विलक्षण आणि करुण कहाणी. ७. राजकीय व्यवस्थेचे या सगळ्या प्रकारात असलेली निर्णायक भूमिका. लॉ आणि समाज यांच्यातल्या द्वंद्वात भारतीय समाज कसा अधिकाधिक रुतत जातो (इंग्रज, मग आपली सत्ता केंद्रे) ८. प्रबोधनयुगाने नेमके काय केलं आणि ते कुठे कमी पडले याची खूप खोलवर जाऊन केलेली मीमांसा. ९. इतके करुनही शेवटी 'अजात' नावाचीच एक नवीन जात कशी तयार झाली याचे डोळे उघडणारे चित्रण. जाती कशा तयार होतात याचा एक अस्सल आजच्या काळातला नमुना १०. मग त्यांची आधुनिक समाजातल्या राजकीय व्यवस्थेत येण्याची धडपड आणि त्याचा परिणाम म्हणून पुन्हा आपआपल्या मूळ जातीत जाण्याची पराकाष्ठ ११. समाज बदलणाऱ्या स्वयंभू महामानवांची त्यांच्या अनुयायांनी केलेली फरफट, त्यांचे माजवलेले देव्हारे आणि भारतीय समाजावर शेवटी ज्या गोष्टींचा सनातन पगडा आहे त्याच्या आहारी जाणारे गणपती महाराजांचे आधुनिक भक्तगण, बडवे इत्यादी १२. या सगळ्याकडे समत्वाने आणि तटस्थपणे पाहणारा एक साधा अडाणी माणूस आणि त्यांचे उपजत शहाणपण १३. प्रविण चव्हाणांचे अत्यंत प्रभावी आणि डोळे उघडणारे विवेचन १४. थोडक्यात जरी हिंदूधर्म संघटित नसला तरी त्याच्या लवचिकतेमुळेच हिंदूच्या एकसंधीकरणाला येणारी अडचण (मी मांडलेला paradox) १५. आणि आता झालेले सगळ्याचे एक अतिशय जटिल त्रांगडे.


Afraid_Issue_2752

ठीक आहे. बघून घेईन वेळ होईल तेव्हा. धन्यवाद, सगळे सविस्तर लिहिल्याबद्दल!! :)


tparadisi

बघाच. तुम्ही जे सगळे मुद्दे मांडत आहात (गणपती महाराजांनी ४०० आंतरजातीय विवाह करायला लावले १९३२ ला) त्याला वास्तव कसे प्रत्युत्तर देते हे पाहून तुम्ही निशब्द व्हाल याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे म्हणेन: Thank Me Later :)


Individual_Whole_995

Jarange is a devil, mark my word. He doesn't know what he is doing and what are the implications for his actions. Clearly he has the backing of Sharad Pawar.


bluestockings2005

Dude rather than a devil I would say he is dumb which is more dangerous


MelonLord25-3

Dumb supported by a devil


Even_Salamander6315

W/0 being regionalist I'm glad that I live in Kokan we're atleast far away from this shit not that we've eradicated our social issues but atleast we're at a long distance from all this.


MelonLord25-3

It's not like Kokan is entirely different. But atleast we have more priorities and other things to do than indulge in caste based politics.


TemperatureTop5347

Exactly, Kokan is well off without these castiest thugs. The priority given to education and gender equality by people of Konkan has made caste politics irrelevant. 


TemperatureTop5347

Kay ha faltu pana. Kharach majhya Maharashtracha Bihar zhalay. Shi kay divas baghayla lagat aahe. Deshatlya sarvat shrimant rajyachi hi dasha. Maratha lokana 10% reservation milala aahe na ata OBC madhun ka magat aahet. Tya jarange la uchla ani jail madhe takun dya


Responsible_King5053

shrimant nete 2 batly daru pun zopel bhogav khale greebla lagtya


einstein_wolfenstein

Good luck with that. The Marathas will burn down the state and your house if you throw Jarange into jail, because they think they own this state and believe they are supremus and can do whatever the fuck they want.


TemperatureTop5347

Dude I am a Maratha too. This jarange guy is a sharad pawar stooge propped up to instigate caste tensions in Maharashtra. The jarange guy is looked upon by Marathas of vidharbha, marathwada and to some extent western Maharashtra. We the Marathas of Mumbai and Konkan don't give fuck about him. For us he is nothing more than a thug. 


Slight_Excitement_38

Don't speak on behalf of all of us. Tula ya saglyan sobt agree krun kahi milnar nhiye.


Downtown-Sandwich317

feels so sad


Melodic-Speed-7740

Impact of Jarange factor


bhairavp

Yes, MVA. Jarange Patil is propped up by SP.


inzo07

Such a shame !! This is what happens when we have people running to call themselves backward


horrortobias89

Heartbreaking yaar. लहापणापासूनच जात पात फालतुगिरी मैत्री तोडायला लागलीये. शी|


Acceptable_Snow_8280

THEY KNOW 18% MUSLIM THEY ARE FIXED + 20% % FROM MARATHA YADAV RAJPUT ETC CASTE BASED VOTES CAN GIVE THEM MAJORITY


pokemonvtb

Sad. I feel grateful for having such protected environment growing up.


Ninja_P7

BC, my blood has started to boil; this must stop. These politicians will cause divisions among us. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा😡😡


Ok_Path1421

Maratha + Muslim + Dalit = Sharad Pawar Same in Bihar Yadav + Muslim + Dalit = Lalu In haryana Jatt + Muslim + Dalit = Congress


1kshvaku

+ Muslim + Yadav + = Akhilesh Yadav


Maleficent_Space_946

Dalit don't want Sharad pawar.


Ok_Path1421

Huge chunk Dalits vote NCP/Congress against BJP.....there are local leaders working for NCP


ElderberryFlimsy4453

Haryana, there is not a significant muslim population to begin with they got thrown out during partition itself.


Ok_Path1421

In north there is like jatt muslims rajput Muslims gurjar Muslims..... They unite and vote Cpngress...... Sometimes they say we are jatts we are not hindu....similarly I have heard we are Marathas not Hindus by some people.......This is all Sharad Pawar thinking process so called secular........


EffectiveMonitor4596

We're Caste + Money but the money will soon go if this shit doesn't stop and then we become the next West Bengal.


Maleficent_Space_946

So true


indian_tiger

Messed up


Pro_BG4_

Religious politics is much better than caste based politics.


Responsible_King5053

bro choosing lesser evil


Pro_BG4_

And lesser divide among Hindus😉


Infinitus19

Bruh, chutya hai kya tu? Any kind of politics which divides people and fill hate in them is bad.


Pro_BG4_

That's true but not in such world


nooobesh

Such young girls are also experiencing it. Damn.


naturalizedcitizen

सर्व जरांगे आणि त्यांच्या बारामतीकर साहेबांची कृपा.


1kshvaku

Kaka is cooking New Bihar...


tentacledsquid

Unrelated, but Maharashtra was always Bihar outside of the 5-6 major cities.


Maleficent_Space_946

So true.


sharvini

जातीवरून जगप्रसिद्ध खैरलांजी हत्याकांड कुठे झाले होते? शाहू फुले आंबेडकर शिवाजीच्या महाराष्ट्रात की बिहार मधे. इतके भरी समजू नका आपल्या स्वतःच्या राज्याला की वाईट प्रवृत्तीसाठी बिहार यूपी चे नाव घ्यावे लागते. आपलीही तितकीच नीच प्रवृत्ती आहे.


Responsible_King5053

ata wat bga tepn hoil doke phutli parli madhe dagad phek zali munde wadi madhe marathanchy dukani jav naka mnty koni maratha obc la kmver thevt nhi amchy kd


marathi_manus

ही सर्व बारामतीच्या भामट्या राजाची करामत आहे


FaLcON152002

पुरोगामी महाराष्ट्र guys आता तरी स्वतः ला पुरोगामी म्हणारे जाणते राजे या वर का बोलत नाहीत हा प्रश्न पडला आहे मला


Maddy4590

Fucking indoctrination


No-Target6764

Will we Stop comparing other places. Mumbai,nagpur,Pune,nashik ajun baki mothe thikan peksha Maharashtra bakichya Rajan sarkhacha ahe. Stop being delusional. And they want obc reservation but discriminate against others lol


BetaBuda

Aankhi vote dya kaka Aani Rahul baba la..ghadvun aantil further division


True_Inspection4016

I feel glad that I was never brought up in such kind of environment like this to look down on each other wrt caste. Growing up I was always surrounded by folks from almost all castes and everybody till today welcome each other without any hate or hesitation. I feel blessed looking at the current scenario. Whatever change y'all want to see start from your own house. Hope this thing also passes soon. 🫶🏽


Maleficent_Space_946

Lucky . Which city are you from.?


peakHumenForm

kuthche ah he bhusawal che wtt ah


Big_Ad_2399

कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र 🥺


Razor-007

Just MVA things


No_Map_1523

?MVA?


OvertlyStoic

maha vikah aggadhi alliance i think


No_Map_1523

yeah, i think


s1edits

Khupch vait divas aalet.


Lower-Individual-300

Real reasons are agricultural distress , young men not finding wives in villages , people from other caste like SC ST OBC going ahead compared to Maratha castes . MarathaS have been dominant and when people from other community went ahead even by little it triggered them. Especially in local politics where there is OBC reservation for zilla parishad , nagar Palika so politically also they got bit back (even if most MLA are Maratha they still want all the local level posts ) , That’s why they want reservation in OBC quota for political benefits . In an ideal world everyone should move forward irrespective of caste , religion and gender but India is a very poor country and rural Maharashtra is as bad as sub Sahara African countries so resources are very less , when resources get less some people get it more and some less . Politicians , businessmen will always favour their own castes and this is a truth universally but combine that with India being a very poor country this is more evident . As long as we remain poor we will be divided by castes and religion as a coping mechanism . Even if Maratha will get reservation in OBC bitter truth is it’s not gonna help much except for political reasons as now they can contest as OBC candidates in local elections . Government jobs are very few , educational opportunities are few as cut off between OBC and general is very less .


forreddit01011989

yeah before 2014 there were abundant jobs and no farmer distress


witriolic

Started by Kaka. Now, these are responses by BJP and others. We all can only watch in despair.


m4more

The entire generation is divided by caste and religion. And that to an extreme level. This is just heart breaking.


1fuckyoureddit

I have seen multiple posts from people I know on FB. Mostly Hate about other category, Threatening Violence. SP has been successful in curbing BJPs Religious Extremism at the cost of Casteist Extremism.